योग माझा : पर्यकासनाचे अनेक फायदे

29 Nov 2017 09:30 AM

शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहावं यासाठी आपण प्रयत्नशील असतो. त्यातलाच एक मार्ग म्हणजे योगा. योगासनं केल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्य उत्तम रहाते. आज योग माझा मध्ये आपण पर्यकासन पाहणार आहोत. या आसनाने पाठीचा कणा लवचिक होतो तसेच पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.

LATEST VIDEOS

LiveTV