योग माझा : पवनमुक्तासनाचे शरीराला अनेक फायदे

31 Oct 2017 08:18 AM

'योग माझा' या कार्यक्रमातून आपण शरीर आणि मन तंदुरस्त ठेवणारी योगासनं पाहत आहोत. आज आपण पवनमुक्तासन पाहणार आहोत. हे आसन केल्याने वातविकार आणि सांधेदुखी नाहीशी होण्यास मदत होते.

LATEST VIDEOS

LiveTV