योग माझा : पाठदुखीवर प्रभावी पर्वतासन

29 Oct 2017 10:09 AM

योग माझा' या कार्यक्रमातून आपण शरीर आणि मन तंदुरस्त ठेवणारी योगासनं पाहत आहोत. आज आपण असेच एक बहुगुणी आसन पाहणार आहोत. जे केल्याने पाठदुखीचा त्रास तर कमी होईलच तसेच मनाची चंचलता कमी होण्यास ही मदत होईल. चला पाहूया, पर्वतासन..

LATEST VIDEOS

LiveTV