योग माझा : पोटाच्या स्नायूंना बळकटी देणारं गर्भपिंडासन

13 Nov 2017 10:09 AM

दैनंदिन जीवनातल्या धावपळीमुळे आरोग्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. योगासनं केल्याने आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहतं. आज योग माझामध्ये आपण गर्भपिंडासन पाहणार आहोत. या आसनामुळे पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळते तसेच श्वसनासंबधित आजारांवर गर्भपिंडासन लाभदायक ठरतं. चला पाहूयात गर्भपिंडासन...

LATEST VIDEOS

LiveTV