योग माझा : पोटाचा घेर कमी करण्यासाठी हृदयस्तंभासन

30 Nov 2017 08:25 AM

रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पण दिवसातील काही वेळ योगासन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. आज योग माझामध्ये आपण हृदयस्तंभासन हे आसन पाहणार आहोत. या आसनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते तसेच पोटाचा घेर ही कमी होतो.

LATEST VIDEOS

LiveTV