योग माझा : उंची वाढण्यासाठी फायदेशीर कटिबंधासन

01 Dec 2017 08:30 AM

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी वेळ फारसा मिळत नाही.शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग करणं फायदेशीर ठरतं.आज योग माझामध्ये आपण कटिबंधासन पाहणार आहोत. हे आसन केल्याने वातदोष नाहीसे होतात तसेच उंची वाढण्यास ही मदत होते.

LiveTV