योग माझा : क्रौंचासनाचे अनेक फायदे

19 Nov 2017 10:06 AM

व्यस्त वेळापत्रकामुळे आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यायला ही वेळ मिळत नाही. यावर उपाय म्हणून अवघ्या काही मिनिटांची योगासनं करुन आपण आरोग्याची काळजी घेऊ शकतो.
आज आपण योग माझामध्ये क्रौंचासन पाहणार आहोत. गुडघेदुखीवर हे आसन लाभदायक आहे.

LATEST VIDEOS

LiveTV