योग माझा : पार्श्वकोनासन

13 Dec 2017 09:12 AM

योगासनाचं महत्व आपल्या पूर्वजांनी खूप आधी पासून सांगितलं आहे पण आजच्या धावपळीच्या जगात आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे अनेक आजार , ताणतणाव या सारख्या समस्यांना सामोर जावं लागतं. त्यासाठीच आज योग माझा मध्ये आपण पार्श्वकोनासन पाहणार आहोत. या आसनाने पोटाचे विकार बरे होतात.

LATEST VIDEOS

LiveTV