योग माझा : ताडासनाचे शरीराला अनेक फायदे

16 Oct 2017 08:09 AM

दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक ताणतणावांना सामोर जावं लागतं. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आरोग्य उत्तम ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे योगासनं करणं. आपण 'योग माझा' कार्यक्रमातून रोज एक आसन पाहत आहोत. आज आपण ताडासन आणि त्याचे कोणते फायदे आहेत ते पाहूया.

LATEST VIDEOS

LiveTV