योग माझा : वजन कमी करण्यासाठी उत्तानपदासन फायदेशीर

29 Dec 2017 08:24 AM

बदललेली जीवनशैली, सततची बैठीकाम, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे वजन वाढतं. तसंच पोटाचा घेर देखील वाढल्याचं दिसतं. बेढब दिसू लागल्यामुळे मग उपाय केले जातात. याचसाठी आज योग माझा मध्ये आपण असं आसन पाहणार आहोत ज्याने आपलं वजन कमी होईल तसेच पोटाचा घेर कमी होईल. चला पाहूयात.. उत्तानपदासन..

LATEST VIDEOS

LiveTV