योग माझा : कंबरेला मजबुती देणारं विश्वामित्रासन

07 Dec 2017 09:18 AM

धावपळीच्या जीवनात आपल्याला आरोग्याकडे पहायला फारसा वेळ मिळत नाही. पण योगासनाच्या सरावाने कमी वेळातच आपण अनेक आजार आणि दुखण्यांपासून मुक्ती मिळवू शकतो. आज योग माझा मध्ये आपण विश्वामित्रासन पाहणार आहोत. वातविकारावर हे आसन फायदेशीर ठरतं

LATEST VIDEOS

LiveTV