योग माझा : मकरासनाचे शरीराला अनेक फायदे

25 Nov 2017 08:33 AM

शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहावं यासाठी योगसाधना करणं फायदेशीर ठरतं. योग माझा कार्यक्रमातून आपण रोज वेगवेगळी आसनं पाहत आहोत. आज योग माझामध्ये आपण मकरासन पाहणार आहोत. या आसनाने पाठीचे आजार तसेच श्वसनासंबंधित आजार बरे होण्यास मदत होते.

LATEST VIDEOS

LiveTV