योग माझा : समवृत्ती आणि विषमवृत्ती प्राणायामाचे फायदे

28 Oct 2017 08:18 AM

योग माझा' या कार्यक्रमातून आपण शरीर आणि मन तंदुरस्त ठेवणारी योगासनं पाहत आहोत. आज आपण समवृत्ती आणि विषमवृत्ती प्राणायाम पाहणार आहोत. या प्राणायामाने श्वसनमार्ग निरोगी राहण्यास मदत होते.

LATEST VIDEOS

LiveTV