उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ताजमहल पाहण्यासाठी आग्र्यात

26 Oct 2017 10:39 AM

ताजमहालवरुन अनेक भाजप नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधानं ताजी असतानाच आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ताजमहाल पाहण्यासाठी पोहोचले आहेत. पर्यटनाला चालना देणं हा या भेटीमागचा मुख्य हेतू असला तरी योगी आदित्यनाथ यांचा आग्रा दौरा महत्वाचा समजला जातोय. योगी जवळपास 8 तास ताजमहालच्या वेगवेगळ्या भागांची पाहणी करणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV