लखनौ : मोदींवरील टीका गुजरातची जनता विसरणार नाही : योगी आदित्यनाथ

08 Dec 2017 11:45 AM

मोदी नीच प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत अशा खालच्या शब्दात काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. मात्र खुद्द राहुल गांधींनी टीकेची झोड उठवल्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींची माफी मागितली आहे. दरम्यान यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV