सिंधुदुर्ग : स्वतःची लग्नपत्रिका वाटण्यासाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू

07 Dec 2017 07:03 PM

दोडामार्ग येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वत:च्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघात झाला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV