यू आर इन गुड शेप, फ्रान्स अध्यक्षांच्या पत्नीवर डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुतीसुमने

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन यांच्या पत्नीची मुक्तकंठानं प्रशंसा केली. त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या पत्नीला ''ब्युटिफूल'' म्हणजे सुंदर आणि ''इन सच अ गूड शेप'' म्हणत ब्रिगिट मॅक्रोन यांच्या फिगरविषयी धक्कादायक वक्तव्य केलं.

By: | Last Updated: > Friday, 14 July 2017 6:04 PM
american president donald trump gives compliment on french-presidents wife

वॉशिंग्टन : अमेरिका ही जगातली आर्थिक महासत्ता असल्याने या महासत्तेचा प्रमुख नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. या प्रमुखाच्या निर्णय प्रक्रियेकडेही साऱ्या जगाचं लक्ष असतं. पण यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. ते कारण म्हणजे, ट्रम्प यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची केलेली प्रशंसा.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्ट्रोवर्सीचे बादशाह आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन यांच्या पत्नीची मुक्तकंठानं प्रशंसा केली. त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या पत्नीला ”ब्युटिफूल” म्हणजे सुंदर आणि ”इन सच अ गूड शेप” म्हणत ब्रिगिट मॅक्रोन यांच्या फिगरविषयी धक्कादायक वक्तव्य केलं.

ट्रम्प यांचा कॉम्प्लिमेंट देतानाचा फेसबुक लाईव्ह व्हिडीओ गुरूवारी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या फेसबुक अकाऊंटवर टाकण्यात आला आहे. या व्हिडीओत उभय नेते आणि त्यांच्या पत्नी ले इन्वेलाईद्समधील संग्रहालयाला भेट दिल्यानंतर चर्चा करत असताना दिसत आहेत.

या भेटीत ट्रम्प आणि मॅक्रोन दाम्पत्य एकमेकांचा निरोप घेत होते. त्यावेळी ट्रम्प यांनी ब्रिगित मॅक्रोन यांना ही कॉम्पिमेंट दिली. ट्रम्प यांच्या या प्रतिक्रियेनं एरवी राजकीयदृष्ट्या धक्कादायक वक्तव्य करणारे, ट्रम्प आता फिजिकल अपीअरन्ससंदर्भात वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहेत.

व्हिडीओ पाहा

 

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:american president donald trump gives compliment on french-presidents wife
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका
पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका

नवी दिल्ली : अमेरिकेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.

सर्व सदस्यांनी धर्माचा त्याग करा, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा आदेश
सर्व सदस्यांनी धर्माचा त्याग करा, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा आदेश

बीजिंग : चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने वादग्रस्त आदेश

बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी
बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी

बिजिंग : चीनचं सैन्य डोकलामधून मागं हटणार नाही, असं सांगत चीननं

रशियात 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा
रशियात 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

नवी दिल्ली : रशियाच्या आग्नेय (दक्षिण पूर्व) समुद्र किनाऱ्यावर 7.7

तरुणीचा सेल्फीमोह नडला, कलाकाराचं 1.32 कोटींचं नुकसान
तरुणीचा सेल्फीमोह नडला, कलाकाराचं 1.32 कोटींचं नुकसान

लॉस अँजेलस : सेल्फी घेण्याचा मोह आजकाल प्रत्येक वयोगटातील

फेसबुक जाहिरातीनंतर महिलेची सायकलीसाठी 'चोराच्या घरातून चोरी'
फेसबुक जाहिरातीनंतर महिलेची सायकलीसाठी 'चोराच्या घरातून चोरी'

लंडन : काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांची दया याचिका फेटाळली
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण यांची दया याचिका...

इस्लामाबाद : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची दया

प्रसिद्ध गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखानी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन
प्रसिद्ध गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखानी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

वॉशिग्टंन : गणित क्षेत्रातील प्रतिष्ठीत ‘फील्ड्स मेडल’

पॅरासिलिंग जीवावर, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू
पॅरासिलिंग जीवावर, अवघ्या 18 सेकंदात समुद्रात पडून मृत्यू

थायलंडमध्ये पॅरासिलिंग करताना एका ऑस्ट्रेलियन नागरिकाचा मृत्यू

हिमखंड तुटल्याने अंटार्क्टिका दुभंगलं!
हिमखंड तुटल्याने अंटार्क्टिका दुभंगलं!

नवी दिल्ली : एक भलामोठा हिमखंड अंटार्क्टिकापासून तुटला आहे.