वेव्ह सर्फिंग करताना तरुणाच्या पाठीचं हाड मोडलं

अन्ड्रयू कॉटन याचा वेव्ह सर्फिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मात्र, वेव्ह सर्फिंग करताना 50 फूट इतकी मोठी लाट उसळली, ज्यात कॉटन दूरवर फेकला गेला.

By: | Last Updated: > Friday, 10 November 2017 1:10 PM
andrew cotton got injured during surfing latest update

लिस्बन (पोर्तुगल) : वेव्ह सर्फिंग करताना पोर्तुगालमधल्या एका 36 वर्षीय पुरुषाच्या पाठीचं हाड मोडलं आहे. अन्ड्रयू कॉटन याचा वेव्ह सर्फिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मात्र, वेव्ह सर्फिंग करताना 50 फूट इतकी मोठी लाट उसळली, ज्यात कॉटन दूरवर फेकला गेला.

या अपघातात पाठीला मार बसल्यानं त्याच्या पाठीचं हाड मोडल. कॉटन याला पोर्तुगालमधील रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या मोठ्या लाटेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यानं थेट समुद्रात उडी घेतली. त्यानंतर तात्काळ त्याला बाहेर काढण्यात आलं.

‘प्रचंड मोठी लाट असल्यानं सर्फिंग बोर्डवरुन उडी मारणं गरजेचं होतं. मी तेवढंच करु शकत होतं. त्यामुळेच माझा जीव वाचू शकलो.’ असं कॉटननं घटनेबद्दल बोलताना सांगितलं.

VIDEO : 

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:andrew cotton got injured during surfing latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मुरली विजयचं खणखणीत शतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत
मुरली विजयचं खणखणीत शतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नागपूर : सलामीचा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारानं दुसऱ्या

बलात्कारप्रकरणी ब्राझीलच्या फुटबॉलपटूला 9 वर्षांची शिक्षा
बलात्कारप्रकरणी ब्राझीलच्या फुटबॉलपटूला 9 वर्षांची शिक्षा

मिलान (इटली) : ब्राझीलचा फुटबॉलपटू रोबिंहोला बलात्कारप्रकरणी तब्बल

केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा
केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा

बीसीसीआयच्या एकोणीस वर्षांखालील मुलींच्या वन डे सुपर लीग सामन्यात

'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ!
'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ!

केप टाऊन : ‘ब्लेड रनर’ ऑस्कर पिस्टोरियसला गर्लफ्रेण्ड रिव्हा

VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!
VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा

'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!
'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड जेवढा शांत आणि

IndvsSL : इशांत, अश्विन आणि जाडेजाने पहिला दिवस गाजवला
IndvsSL : इशांत, अश्विन आणि जाडेजाने पहिला दिवस गाजवला

नागपूर:  भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 205 धावांत

टीम इंडियाला पंड्याचा पर्याय मिळाला, विराटचीही पसंती
टीम इंडियाला पंड्याचा पर्याय मिळाला, विराटचीही पसंती

नागपूर : जलद गोलंदाज असलेल्या अष्टपैलू खेळाडूचा टीम इंडियाला

स्पेशल रिपोर्ट : धर्माची बंधनं झुगारून ते एक झाले
स्पेशल रिपोर्ट : धर्माची बंधनं झुगारून ते एक झाले

कोल्हापूर/मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री

झहीर आणि सागरिका अखेर विवाहबंधनात!
झहीर आणि सागरिका अखेर विवाहबंधनात!

मुंबई : टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान अखेर बोहल्यावर चढला आहे.