दाऊदला मोठा झटका, लंडनमधील अब्जावधींची संपत्ती जप्त

1993 मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचं कळतं.

By: | Last Updated: > Wednesday, 13 September 2017 11:24 AM
Britain government seizes Dawood Ibrahim’s properties in London

लंडन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम प्रकरणात भारताला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. ब्रिटीश सरकारने दाऊद इब्राहिमची लंडनमधील अब्जावधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

1993 मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचं कळतं.

लंडनमधील दाऊदची संपत्ती
– लंडनच्या हर्बर्ट रोडवर दाऊदने 35 कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली होती.
– स्पिटल स्ट्रीटवर दाऊदचं 45 खोल्यांचं आलिशान हॉटेल आहे.
– रोहॅम्पटनमध्ये दाऊद इब्राहिमची कमर्शिअल बिल्डिंग आहे.
– लंडनच्याच जॉन्सवूड रोडवर दाऊदचं मोठं घर आहे.
– याशिवाय शेफडर्स बुश, रोमफोर्ड क्रोयदोमध्ये हॉटेल आणि संपत्ती आहे.

21 नावं बदलून संपत्तीची खरेदी
मागील महिन्यातच ब्रिटीश सरकारने आर्थिक निर्बंधाबाबतच्या यादीत दाऊदचाही समावेश केला होता. या यादीत दाऊदची तीन ठिकाणं आणि 21 उपनामांचा उल्लेख केला आहे. म्हणजेच दाऊदने 21 नावं बदलून संपत्ती खरेदी केली होती.

पाकिस्तानात दाऊदचे तीन पत्ते
युनायटेड किंग्डमने जारी केलेल्या असेट्स फ्रीज लिस्टमध्ये दाऊदच्या पाकिस्तानातील 3 ठिकाणांचा उल्लेख आहे. या यादीनुसार, ‘कासकर दाऊद इब्राहिम’चे पाकिस्तानातील तीन पत्ते असे आहेत…
– हाऊस नं. 37, गली नंबर 30, डिफेन्स हौसिंग अथॉरिटी, कराची, पाकिस्तान
– नूराबाद, कराची, पाकिस्तान
– व्हाईट हाउस, सौदी मस्जिदजवळ क्लिफ्टन, कराची

दाऊदची संपत्ती किती?
फोर्ब्स मॅगझिननुसार मोस्ट वॉण्टेड गँगस्टरपैकी एक असलेल्या दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर आहे. दाऊद हा जगभरातील दुसरा सर्वाधिक श्रीमंत गँगस्टर आहे.

याआधी यूएई सरकारचीही कारवाई
याआधी यूएई सरकारनेही दाऊद इब्राहिची 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर यूएई सरकारने हे पाऊल उचललं होतं.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Britain government seizes Dawood Ibrahim’s properties in London
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पनामा पेपर्सच्या महिला पत्रकाराची हत्या
पनामा पेपर्सच्या महिला पत्रकाराची हत्या

वलेत्ता : पनामा पेपर्समधून अनेक खळबळजनक गौप्यस्फोट करुन जगाला

जीन्समधील मलालाचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना
जीन्समधील मलालाचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना

लंडन : नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजईचा एक फोटो सोशल मीडियावर

सोमालियात भीषण स्फोट, तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी
सोमालियात भीषण स्फोट, तीनशेहून अधिक नागरिकांचा बळी

मोगादिशू (सोमालिया) : सोमालियात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील

कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात
कॅलिफोर्नियात भीषण वणवा, 7 हजार हेक्टर जंगल भस्मसात

वॉशिंग्टन: अमेरिकेतील कॅलिफोर्निया इतिहासातील सर्वात मोठया आगीत

'फर्स्ट लेडी' बनण्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन पत्नी भिडल्या
'फर्स्ट लेडी' बनण्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन पत्नी भिडल्या

वॉशिंग्टन : जगभरात मेलानिया ट्रम्प अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून

अबुधाबीत दहा जणांना कोट्यवधींची लॉटरी, आठ भारतीयांचा समावेश
अबुधाबीत दहा जणांना कोट्यवधींची लॉटरी, आठ भारतीयांचा समावेश

अबुधाबी : अबुधाबीमध्ये आयोजित एका मेगा लकी ड्रॉमध्ये दहा जणांना

रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार
रिचर्ड थेलर यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

स्टॉकहोम (स्वीडन): यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे

आयजी ते आयर्नमॅन, IPS कृष्णप्रकाश यांच्याकडून अवघड ट्रायथलॉन पूर्ण!
आयजी ते आयर्नमॅन, IPS कृष्णप्रकाश यांच्याकडून अवघड ट्रायथलॉन पूर्ण!

मुंबई: जगात सर्वात खडतर समजली जाणारी फ्रान्समधील ट्रायथलॉन

अदानींच्या प्रस्तावित खाणींना ऑस्ट्रेलियात जोरदार विरोध
अदानींच्या प्रस्तावित खाणींना ऑस्ट्रेलियात जोरदार विरोध

मुंबई : अदानी विलमार कंपनीच्या प्रस्तावित खाणींना विरोध

जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन', जागतिक बँकेचा दावा
जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 'अच्छे दिन', जागतिक बँकेचा दावा

वॉशिंग्टन : जीएसटी, नोटाबंदी, महगाई आदी मुद्द्यांमुळे एकीकडे