जगातील उंच रहिवाशी इमारतींपैकी 79 मजली 'द टॉर्च'ला आग

79 मजल्याची दुबईतील 'टॉर्च टॉवर' ही इमारत 1 हजार 105 फूट (337 मीटर) उंच आहे. दुबईतील मरिना भागात असलेला हा टॉवर जगातील सर्वात उंच रहिवाशी इमारतींपैकी ही एक आहे.

By: | Last Updated: > Friday, 4 August 2017 8:08 AM
Fire extinguished at Dubai residential skyscraper ‘The Torch’ latest update

फोटो सौजन्य : रॉयटर्स

दुबई : जगातील सर्वात उंच रहिवाशी इमारतींपैकी एक असलेल्या दुबईतील ‘टॉर्च टॉवर’ला आग लागली होती. सुदैवाने अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आग विझवण्यात यश आलं आहे. 79 मजली इमारतीला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

इमारतीच्या एका बाजुला आगीच्या ज्वाळा लागल्या होत्या. रात्री एकच्या सुमारास 67 व्या मजल्यावर ही आग
लागल्याची माहिती आहे. आग विझवून कूलिंग ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत पहाटेचे चार वाजले. शुक्रवारी पहाटे लागलेल्या आगीनंतर इमारतीतील अनेक रहिवाशांनी तातडीने पळ काढला, तर इतरांना अधिकाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढलं.

79 मजल्याची दुबईतील ‘टॉर्च टॉवर’ ही इमारत 1 हजार 105 फूट (337 मीटर) उंच आहे. दुबईतील मरिना भागात असलेला हा टॉवर जगातील सर्वात उंच रहिवाशी इमारतींपैकी ही एक आहे.

इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा आगीची घटना घडली आहे. 2015 मध्ये आग लागली, त्यावेळी शेकडो रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं होतं.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Fire extinguished at Dubai residential skyscraper ‘The Torch’ latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा
तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा

तैपेई: घरातील वीज किंवा लाईट जाणं हे आपल्याकडे नित्यनियमाचं आहे.

भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड
भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड

नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरुन तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी

...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प
...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे

दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य केक
दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य...

दुबई : दुबईमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने 26 लाखांचा

डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!
डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!

थिंपू: भारत आणि चीन यांच्यात वादाचं केंद्र असलेला डोकलाम भागावरुन

भारतासह 80 देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश
भारतासह 80 देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश

दोहा : भारतासह तब्बल 80 देशातील नागरिकांना कतारने व्हिसा-फ्री प्रवेश

भारतात हार्ट सर्जरी झालेल्या पाकिस्तानी बाळाचा मायदेशी मृत्यू
भारतात हार्ट सर्जरी झालेल्या पाकिस्तानी बाळाचा मायदेशी मृत्यू

लाहोर : गेल्या महिन्यात मेडिकल व्हिसा काढून हार्ट सर्जरीसाठी

चीनचा सिचुआन प्रांत भूकंपाने हादरला!
चीनचा सिचुआन प्रांत भूकंपाने हादरला!

पेइचिंग : चीनच्या सिचुआन प्रांत भूकंपानं हादरला असून, भूकंपाची

दक्षिण युरोपमध्ये उष्णतेची लाट, 'ल्युसिफर'मुळे पारा 42 अंशांपार
दक्षिण युरोपमध्ये उष्णतेची लाट, 'ल्युसिफर'मुळे पारा 42 अंशांपार

लंडन : दक्षिण युरोपातील नागरिकांना सध्या भीषण तापमानाचा सामना

पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या पाठीशी
पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या...

मुंबई: मुंबईत 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची राज्यसह