अमेरिकेतील ऑरलँडो शहरात गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

firing in Orlando five killed latest updates

ऑरलँडो : अमेरिकेतील ऑरलँडो या शहरातील बिझनेस पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचा पोलिसांनी खात्मा केला असून कामासंदर्भातील वादातून ही घटना घडल्याची शक्यता आहे.

या घटनेचा दहशतवादी हल्ल्याशी संबंध नाही, अशी माहिती ऑरलँडो पोलीसांनी दिली आहे. दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून स्थानिक रहिवाशांनी घाबरु नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

गोळीबारामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:firing in Orlando five killed latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'जन गण मन' गाऊन पाकिस्तानी विद्यार्थ्यांचं अनोखं रिटर्न गिफ्ट
'जन गण मन' गाऊन पाकिस्तानी विद्यार्थ्यांचं अनोखं रिटर्न गिफ्ट

लाहोर : भारत आणि पाकिस्तानमधला तणाव एकीकडे वाढताना दिसत आहे, मात्र

स्पेनमधील हल्ल्यानंतर फिनलँड-जर्मनीत चाकू हल्ला, तिघांचा मृत्यू
स्पेनमधील हल्ल्यानंतर फिनलँड-जर्मनीत चाकू हल्ला, तिघांचा मृत्यू

टुर्कु (फिनलँड) : फिनलँडच्या टुर्कु शहरात एका व्यक्तीने अनेक

यूकेमध्ये हिंदू आणि ज्यू महिलेचा आंतरधर्मीय समलैंगिक विवाह
यूकेमध्ये हिंदू आणि ज्यू महिलेचा आंतरधर्मीय समलैंगिक विवाह

लंडन : एकीकडे भारतासह जगभरात अनेक ठिकाणी समलैंगिक संबंधांना आक्षेप

Barcelona Terror Attack: ना बॉम्ब, ना बंदूक, दहशतवाद्यांनी गर्दीत व्हॅन घुसवली, 13 ठार
Barcelona Terror Attack: ना बॉम्ब, ना बंदूक, दहशतवाद्यांनी गर्दीत व्हॅन घुसवली, 13 ठार

बार्सिलोना: स्पेनमधील बार्सिलोना शहरात मोठा दहशतवादी हल्ला झाला.

तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा
तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा

तैपेई: घरातील वीज किंवा लाईट जाणं हे आपल्याकडे नित्यनियमाचं आहे.

भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड
भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड

नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरुन तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी

...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प
...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे

दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य केक
दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य...

दुबई : दुबईमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने 26 लाखांचा

डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!
डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!

थिंपू: भारत आणि चीन यांच्यात वादाचं केंद्र असलेला डोकलाम भागावरुन

भारतासह 80 देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश
भारतासह 80 देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश

दोहा : भारतासह तब्बल 80 देशातील नागरिकांना कतारने व्हिसा-फ्री प्रवेश