ऑस्ट्रेलियात घरात घुसलेला चोर शॅम्पेन पिऊन झोपी गेला

ऑस्ट्रेलियाच्या एका शहरात एका घरात चोर घुसला. मात्र चोरी न करता शॅम्पेन पिऊन झोपी गेला. घर मालकीण घरी येताच अनोळखी व्यक्तीला आपल्या खोलीत पाहून दचकली आणि तिनं पोलिसांना या गोष्टीची वर्दी दिली.

By: | Last Updated: > Friday, 4 August 2017 11:38 AM
intruder drank champagne and fell asleep in womans bed latest news updates

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाच्या एका शहरात एका घरात चोर घुसला. मात्र चोरी न करता शॅम्पेन पिऊन झोपी गेला. घर मालकीण घरी येताच अनोळखी व्यक्तीला आपल्या खोलीत पाहून दचकली आणि तिनं पोलिसांना या गोष्टीची वर्दी दिली.

पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या अस्पेरन्स शहरात 36 वर्षीय चोर एका घरात शिरला. मात्र काही चोरी करण्यापूर्वीच त्याची नजर महागड्या शॅम्पेनच्या बाटलीवर पडली. त्यानं बाटली खोलून सर्व शॅम्पेन संपवून टाकली. मात्र एवढी शॅम्पेन प्याल्यामुळे त्याला झोप लागली. मालकिणीनं पोलिसांना माहिती दिल्यावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

दरम्यान संपूर्ण बाटली शॅम्पेन प्याल्यानं चोराला प्रचंड नशा चढली होती, त्यामुळे त्याला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:intruder drank champagne and fell asleep in womans bed latest news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा
तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा

तैपेई: घरातील वीज किंवा लाईट जाणं हे आपल्याकडे नित्यनियमाचं आहे.

भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड
भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड

नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरुन तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी

...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प
...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे

दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य केक
दुबईत भारताच्या स्वातंत्र्याची 70 वर्षे साजरी, 'दंगल'च्या थीमवर भव्य...

दुबई : दुबईमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने 26 लाखांचा

डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!
डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!

थिंपू: भारत आणि चीन यांच्यात वादाचं केंद्र असलेला डोकलाम भागावरुन

भारतासह 80 देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश
भारतासह 80 देशांना कतारमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश

दोहा : भारतासह तब्बल 80 देशातील नागरिकांना कतारने व्हिसा-फ्री प्रवेश

भारतात हार्ट सर्जरी झालेल्या पाकिस्तानी बाळाचा मायदेशी मृत्यू
भारतात हार्ट सर्जरी झालेल्या पाकिस्तानी बाळाचा मायदेशी मृत्यू

लाहोर : गेल्या महिन्यात मेडिकल व्हिसा काढून हार्ट सर्जरीसाठी

चीनचा सिचुआन प्रांत भूकंपाने हादरला!
चीनचा सिचुआन प्रांत भूकंपाने हादरला!

पेइचिंग : चीनच्या सिचुआन प्रांत भूकंपानं हादरला असून, भूकंपाची

दक्षिण युरोपमध्ये उष्णतेची लाट, 'ल्युसिफर'मुळे पारा 42 अंशांपार
दक्षिण युरोपमध्ये उष्णतेची लाट, 'ल्युसिफर'मुळे पारा 42 अंशांपार

लंडन : दक्षिण युरोपातील नागरिकांना सध्या भीषण तापमानाचा सामना

पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या पाठीशी
पाकिस्तानातून पाठिंबा, ‘मराठा कौमी इतेहाद’ मराठा मोर्चाच्या...

मुंबई: मुंबईत 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची राज्यसह