काबुलमध्ये इराकच्या दूतावासावर दहशतवादी हल्ला, 26 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबलुमध्ये इराकच्या दूतावासावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यावेळी एका आत्मघातकी दहशतवाद्यानं दूतावासाच्या परिसरात स्वत:ला उडवून दिलं. यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला.

By: | Last Updated: > Monday, 31 July 2017 8:28 PM
ISIS responsible for attack on iraq embassy in kabul

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबलुमध्ये इराकच्या दूतावासावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यावेळी एका आत्मघातकी दहशतवाद्यानं दूतावासाच्या परिसरात स्वत:ला उडवून दिलं. यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला.

अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. यात एका दहशतवाद्यानं स्वत: ला उडवून दिल्यानं 26 जणांचा मृत्यू झाला.

हा हल्ला सुरु झाल्यानंतर चार तासानंतर सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यावेळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेनं स्विकारली आहे.

आयसिसच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या पुन्हा वाढत्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी केल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:ISIS responsible for attack on iraq embassy in kabul
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पावडरमुळे कॅन्सर, जॉन्सन अँड जॉन्सनला 2672 कोटींचा दंड
पावडरमुळे कॅन्सर, जॉन्सन अँड जॉन्सनला 2672 कोटींचा दंड

वॉशिंग्टन : लहान मुलांची उत्पादनं बनवणारी प्रसिद्ध कंपनी जॉन्सन

लंडनच्या मशिदीत जगातील सर्वात मोठ्या समोशाची निर्मिती
लंडनच्या मशिदीत जगातील सर्वात मोठ्या समोशाची निर्मिती

लंडन : लंडनमध्ये जगातील सर्वात मोठ्या समोशाची निर्मिती करण्यात आली

ब्रिटनचा दाऊदला धक्का, संपत्ती आणि बँक खात्यांवर टाच
ब्रिटनचा दाऊदला धक्का, संपत्ती आणि बँक खात्यांवर टाच

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला ब्रिटन सरकारनं मोठा झटका

'जन गण मन' गाऊन पाकिस्तानी विद्यार्थ्यांचं अनोखं रिटर्न गिफ्ट
'जन गण मन' गाऊन पाकिस्तानी विद्यार्थ्यांचं अनोखं रिटर्न गिफ्ट

लाहोर : भारत आणि पाकिस्तानमधला तणाव एकीकडे वाढताना दिसत आहे, मात्र

स्पेनमधील हल्ल्यानंतर फिनलँड-जर्मनीत चाकू हल्ला, तिघांचा मृत्यू
स्पेनमधील हल्ल्यानंतर फिनलँड-जर्मनीत चाकू हल्ला, तिघांचा मृत्यू

टुर्कु (फिनलँड) : फिनलँडच्या टुर्कु शहरात एका व्यक्तीने अनेक

यूकेमध्ये हिंदू आणि ज्यू महिलेचा आंतरधर्मीय समलैंगिक विवाह
यूकेमध्ये हिंदू आणि ज्यू महिलेचा आंतरधर्मीय समलैंगिक विवाह

लंडन : एकीकडे भारतासह जगभरात अनेक ठिकाणी समलैंगिक संबंधांना आक्षेप

Barcelona Terror Attack: ना बॉम्ब, ना बंदूक, दहशतवाद्यांनी गर्दीत व्हॅन घुसवली, 13 ठार
Barcelona Terror Attack: ना बॉम्ब, ना बंदूक, दहशतवाद्यांनी गर्दीत व्हॅन घुसवली, 13 ठार

बार्सिलोना: स्पेनमधील बार्सिलोना शहरात मोठा दहशतवादी हल्ला झाला.

तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा
तैवानमध्ये वीज गेल्याने मंत्र्याचा राजीनामा

तैपेई: घरातील वीज किंवा लाईट जाणं हे आपल्याकडे नित्यनियमाचं आहे.

भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड
भारत-चीन तणावास पंतप्रधान मोदी जबाबदार, चिनी मीडियाची आगपाखड

नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरुन तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी

...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प
...तर परिणाम भोगायला तयार राहा : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे