सौदी अरबमध्ये भ्रष्टाचारप्रकरणी मंत्री, उद्योजक आणि राजपुत्रांना अटक

भ्रष्टाचारविरोधी 'निर्णायक' कारवाईत सौदी अरबच्या प्रमुख उद्योजकांसह 11 राजपुत्र आणि डझनभर माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे.

By: | Last Updated: > Monday, 6 November 2017 9:23 AM
saudi arabia ministers many princes and businessman’s arrested latest update

रियाद : भ्रष्टाचारविरोधी ‘निर्णायक’ कारवाईत सौदी अरबच्या प्रमुख उद्योजकांसह 11 राजपुत्र आणि डझनभर माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी भ्रष्टाचारविरोधी आयोगाचं गठन करुन तात्काळ अनेकांना अटक केली. त्यांच्या या कारवाईमुळे अनेक भष्ट्राचारी लोकांचे धाबे दणाणले आहेत.

या आयोगाने भ्रष्टाचाराच्या जुन्या प्रकरणांची चौकशी सुरु केली असून त्यात हे सर्वजण दोषी असल्याचं समजताच त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. जेद्दाहमध्ये २००९ला आलेल्या महापुरानंतर झालेल्या मदतकार्यात मोठा भ्रष्टाचार झाला होता. यासह इतर काही प्रकरणांमध्ये हे अटकसत्र सुरु आहे.

यावेळी फक्त माजी मंत्रीच नव्हे तर चार विद्यमान मंत्र्यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कारवाईबाबत सध्या सौदीमध्ये बरीच चर्चा सुरु आहे.

दरम्यान, अनेकांनी राजपूत्र सलमान यांच्या या कारवाईला समर्थन दर्शवलं आहे. भष्ट्राचार आणि दहशतवादाविरोधात लढणं गरजेचं असल्यानं अशा कारवाईची गरज असल्याचं अनेकांचं मत आहे.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:saudi arabia ministers many princes and businessman’s arrested latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

भारतात माझ्या जिवाला धोका : विजय मल्ल्या
भारतात माझ्या जिवाला धोका : विजय मल्ल्या

लंडन : विजय मल्ल्याविरोधातील प्रत्यर्पण केसवर सोमवारी यूकेच्या

जेव्हा 20 वर्षांपूर्वी पार्किंगमध्ये 'विसरलेली' कार सापडते...
जेव्हा 20 वर्षांपूर्वी पार्किंगमध्ये 'विसरलेली' कार सापडते...

फ्रँकफर्ट : तुम्ही कधी कार आणल्याचं विसरुन थेट घरी गेला आहात का? असं

ट्रेन 20 सेकंद लवकर सुटली, जपानी रेल्वे प्रशासनाची माफी
ट्रेन 20 सेकंद लवकर सुटली, जपानी रेल्वे प्रशासनाची माफी

टोकियो/मुंबई : भारतामध्ये एखादी ट्रेन पाच-दहा मिनिटं, अर्धा तास,

या प्रश्नाचं उत्तर देऊन मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली!
या प्रश्नाचं उत्तर देऊन मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली!

बीजिंग : भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास

भारत सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब मिळवणाऱ्या देशांच्या यादीत
भारत सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब मिळवणाऱ्या देशांच्या यादीत

बीजिंग : भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास

भारताच्या मानुषी छिल्लरला यंदाच्या विश्वसुंदरीचा किताब
भारताच्या मानुषी छिल्लरला यंदाच्या विश्वसुंदरीचा किताब

बिजिंग : भारताची 21 वर्षीय मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्डचा किताब

कॅलिफोर्नियात दुकानात दरोडा, 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या
कॅलिफोर्नियात दुकानात दरोडा, 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियातील सुपरमार्केटमध्ये झालेल्या

झिम्बाब्वेमध्ये राजकीय अराजक, लष्करी राजवटीची चिन्हं
झिम्बाब्वेमध्ये राजकीय अराजक, लष्करी राजवटीची चिन्हं

हरारे : झिम्बाब्वेमध्ये राजकीय भूकंप झाला असून, बुधवारी लष्कराने

फ्रान्समध्ये कायद्याने सेक्स-सहमतीचं वय 13 वर्षांवर?
फ्रान्समध्ये कायद्याने सेक्स-सहमतीचं वय 13 वर्षांवर?

पॅरिस : शारीरिक संबंधांसाठी सहमती देण्याचं वय 13 वर्षांवर

इंदूरच्या सुयश दीक्षितकडून नव्या देशाची निर्मिती
इंदूरच्या सुयश दीक्षितकडून नव्या देशाची निर्मिती

मुंबई : भारतातील एका तरुणाने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली