सौदी अरबचे राजपुत्र मन्सूर मुकरीन यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

राजपुत्र मन्सूर यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये अनेक अधिकारीही होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

By: | Last Updated: > Monday, 6 November 2017 10:24 AM
saudi arabia prince mansour killed in helicopter crash latest update

रियाद : सौदी अरबमधील राजपुत्र मन्सूर बिन मुकरीन यांचा यमेन बॉर्डरजवळ हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येत आहे. राजपुत्र मन्सूर यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये अनेक अधिकारीही होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याचं समजतं आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राजपुत्र मन्सूर हे आपल्या अधिकाऱ्यांसोबत दक्षिण-पश्चिम भागातील निरीक्षण दौऱ्यावर होते. त्याचवेळी झालेल्या हेलिकॉप्टरला अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दुसरीकडे, आज सौदी अरबमध्ये एक मोठी राजकीय उलथापालथही सुरु आहे. सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी भ्रष्टाचारविरोधी आयोगाचं गठन करुन प्रमुख उद्योजकांसह 11 राजपुत्र आणि अनेक आजी-माजी मंत्र्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:saudi arabia prince mansour killed in helicopter crash latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

ट्रेन 20 सेकंद लवकर सुटली, जपानी रेल्वे प्रशासनाची माफी
ट्रेन 20 सेकंद लवकर सुटली, जपानी रेल्वे प्रशासनाची माफी

टोकियो/मुंबई : भारतामध्ये एखादी ट्रेन पाच-दहा मिनिटं, अर्धा तास,

या प्रश्नाचं उत्तर देऊन मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली!
या प्रश्नाचं उत्तर देऊन मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड बनली!

बीजिंग : भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास

भारत सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब मिळवणाऱ्या देशांच्या यादीत
भारत सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब मिळवणाऱ्या देशांच्या यादीत

बीजिंग : भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास

भारताच्या मानुषी छिल्लरला यंदाच्या विश्वसुंदरीचा किताब
भारताच्या मानुषी छिल्लरला यंदाच्या विश्वसुंदरीचा किताब

बिजिंग : भारताची 21 वर्षीय मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्डचा किताब

कॅलिफोर्नियात दुकानात दरोडा, 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या
कॅलिफोर्नियात दुकानात दरोडा, 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियातील सुपरमार्केटमध्ये झालेल्या

झिम्बाब्वेमध्ये राजकीय अराजक, लष्करी राजवटीची चिन्हं
झिम्बाब्वेमध्ये राजकीय अराजक, लष्करी राजवटीची चिन्हं

हरारे : झिम्बाब्वेमध्ये राजकीय भूकंप झाला असून, बुधवारी लष्कराने

फ्रान्समध्ये कायद्याने सेक्स-सहमतीचं वय 13 वर्षांवर?
फ्रान्समध्ये कायद्याने सेक्स-सहमतीचं वय 13 वर्षांवर?

पॅरिस : शारीरिक संबंधांसाठी सहमती देण्याचं वय 13 वर्षांवर

इंदूरच्या सुयश दीक्षितकडून नव्या देशाची निर्मिती
इंदूरच्या सुयश दीक्षितकडून नव्या देशाची निर्मिती

मुंबई : भारतातील एका तरुणाने चक्क स्वतंत्र देशाची निर्मिती केली

... म्हणून लाईव्ह मुलाखत सोडून अँकरलाच पळ काढवा लागला!
... म्हणून लाईव्ह मुलाखत सोडून अँकरलाच पळ काढवा लागला!

बगदाद/ इराक : काही दिवसांपूर्वीच इराण-इराक सीमा भाग भूकंपाने हादरला.

चीनमध्ये बनला 1.5 टन वजनी अवाढव्य ड्रोन
चीनमध्ये बनला 1.5 टन वजनी अवाढव्य ड्रोन

बिजिंग : चीनमध्ये एक आगळा वेगळा आणि अवाढव्य असा ड्रोन बनवण्यात आला