ट्रम्प यांची इराकला मोकळीक, प्रवेशबंदीचा सुधारित निर्णय

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Tuesday, 7 March 2017 8:54 AM
ट्रम्प यांची इराकला मोकळीक, प्रवेशबंदीचा सुधारित निर्णय

न्यूयॉर्क : अमेरिकेनं इराकच्या नागरिकांना लागू केलेली प्रवेशबंदी उठवली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कट्टरपंथीय मुस्लिमांच्या प्रवेशबंदीबाबत सुधारित निर्णय जाहीर केला.

इराकवरील बंदी उठवण्यात आली असली तरी इराण, लिबिया, सुदान, सीरिया, येमेन आणि सोमालिया या सहा देशांवरची बंदी कायम ठेवण्यात आली आहे. ही बंदी केवळ व्हिसा नसलेल्या व्यक्तींसाठीच असेल.

बंदीची अंमलबाजवणी 16 मार्चपासून करण्यात येईल असंही अमेरिकेनं जाहीर केलं आहे. तसंच सीरियन शरणार्थींवर अनिश्चित काळासाठी बंदी उठवण्यात आली आहे.

यंदा अमेरिकेत केवळ 50 हजार शरणार्थींनाच आश्रय दिला जाईल, असंही या निर्णयातून स्पष्ट करण्यात आलं आहे. जगभरातून टीकेची झोड उठल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निर्णयात सुधारणा केल्याचं चित्रं आहे.

First Published: Tuesday, 7 March 2017 8:54 AM

Related Stories

मोदींचा अमेरिका दौरा, पहिल्यांदाच ट्रम्प आणि मोदी भेटणार
मोदींचा अमेरिका दौरा, पहिल्यांदाच ट्रम्प आणि मोदी भेटणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाअखेर अमेरिका दौऱ्यावर

पाच राज्यातील यशाबद्दल अभिनंदन, ट्रम्प यांचा मोदींना फोन
पाच राज्यातील यशाबद्दल अभिनंदन, ट्रम्प यांचा मोदींना फोन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

जगातील सर्वात तरुण आणि ग्लॅमरस आजी!
जगातील सर्वात तरुण आणि ग्लॅमरस आजी!

मुंबई : गॉर्जियस, स्टनिंग, फॅशनेबल, कितीही विशेषणं लावली… तरी या

अमेरिकेत नाईटक्लबमध्ये 15 जणांवर गोळीबार, एकाचा मृत्यू
अमेरिकेत नाईटक्लबमध्ये 15 जणांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

सिनसिनाटी (अमेरिका) : अमेरिकेतील ओहिओ प्रांतातल्या सिनसिनाटी शहरात

तुझ्या देशात परत जा!, अमेरिकेत पुन्हा शीख तरुणीशी गैरवर्तन
तुझ्या देशात परत जा!, अमेरिकेत पुन्हा शीख तरुणीशी गैरवर्तन

न्यूयॉर्क : अमेरिकेत वर्णभेदातून भारतीयांच्या हत्या आणि धमक्यांचे

भारतीय महिला अभियंत्यासह लेकाची अमेरिकेत निर्घृण हत्या
भारतीय महिला अभियंत्यासह लेकाची अमेरिकेत निर्घृण हत्या

न्यूजर्सी : मूळ आंध्र प्रदेशातील असलेल्या एका महिला सॉफ्टवेअर

अहमदाबाद-लंडन विमानाला पक्ष्याची धडक, विमानाचंच नुकसान
अहमदाबाद-लंडन विमानाला पक्ष्याची धडक, विमानाचंच नुकसान

लंडन : अहमदाबाद-लंडन ते नेवॉर्क असा प्रवास करणाऱ्या विमानाला एका

भारत दहशतवादाविरोधात इंग्लंडसोबत : पंतप्रधान मोदी
भारत दहशतवादाविरोधात इंग्लंडसोबत : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : इंग्लंडच्या संसदेबाहेर बुधवारी झालेल्या दहशतवादी

लंडन : दहशतवादी हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू, 40 जखमी, हल्लेखोराचाही खात्मा
लंडन : दहशतवादी हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू, 40 जखमी, हल्लेखोराचाही...

लंडन : इंग्लंडच्या संसदेबाहेर बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात

इंग्लंडच्या संसदेबाहेर पोलिसावर चाकूहल्ला, दोन हल्लेखोर ठार
इंग्लंडच्या संसदेबाहेर पोलिसावर चाकूहल्ला, दोन हल्लेखोर ठार

लंडन: इंग्लंडच्या संसदेवर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला. पण यामध्ये